History, asked by pankajsharma652, 1 day ago

देशात देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे कोणाचे काम आहे?

Answers

Answered by chavanswarup456
0

आता जिल्हा स्तरावर बोलायचं झालं तर जिल्हाधिकारी हा 'कायदा आणि सुव्यवस्थेची' जबाबदारी सांभाळणारा सगळ्यात महत्त्वाचा अधिकारी झाला. इतकंच नव्हे तर प्रशासनाचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे झालं.

Similar questions