देशांतर्गत केलेले पर्यटन हे_______पर्यटन म्हणून संबोधले जाते.
Answers
Answered by
6
Explanation:
स्वदेशी पर्यटन hope you like my anser. please mark me as brian list. then i followyou then i answer you
Answered by
1
देशांतर्गत केलेले पर्यटन हे स्वदेशी पर्यटन म्हणून संबोधले जाते.
Explanation:
- स्वदेशी पर्यटन पर्यटनाचा एक प्रकार आहे व यामुळे एखाद्या देशाला व देशामधील राहणाऱ्या लोकांना भरपूर फायदे मिळतात.
- स्वदेशी पर्यटनामुळे देशातील व स्थानिक लोकांसाठी नवीन व वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
- स्वदेशी पर्यटनामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत वाढ होते.
- यामुळे, पर्यटकांना देशाच्या अशा ग्रामीण भागांना भेट द्यायची संधी मिळते, जे विदेशी पर्यटकांद्वारे दुर्लक्ष केले जातात.
- यामुळे लोकांना देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांशी संवाद साधण्याची, त्यांच्या राहणीमानाबद्दल जाणून घेण्याची व त्यांच्या संस्कृतिबद्दल माहिती मिळवण्याची संधी मिळते.
Similar questions