Social Sciences, asked by ghogaregaurav817, 3 months ago

) देशांतर्गत व्यापार​

Answers

Answered by sangram3636
4

Answer:

देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत चालणारा व्यापार म्हणजे अंतर्गत किंवा देशी व्यापार आणि देशादेशांमध्ये चालणारा आयात-निर्यातीचा व्यापार म्हणजे परदेशी व्यापार, असे स्थूलमानाने म्हणता येईल. या दोन्ही प्रकारांत वस्तू व सेवा यांचा अंतर्भाव आहे.

Answered by prathameshdeharkar
0

Explanation:

All students are advised that the Chemistry Practical Exam will be conducted on 6th and 7th February instead of 2nd & 3rd February 2023

Similar questions