Hindi, asked by mudit6962, 10 months ago

दिशा दाखवणारा ह्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द

Answers

Answered by pst070902
58

Explanation:

दिशादर्शक

hope this help you buddy please mark me as brainliest

Answered by rajraaz85
4

Answer:

दिशा दाखवणारा -दिशादर्शक

Explanation:

शब्दसमूहाबद्दल एक शब्द :

शब्दाला वेगवेगळ्या शक्ती असतात आणि त्यातीलच एक म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द.

अक्षरांपासून शब्द बनतात आणि शब्दांपासून शब्द समूह. शब्द समूहाला जो अर्थ असतो त्याच अर्थाचा एखादा शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय.

उदाहरणार्थ-

१. कोणत्याही पक्षातून उभा न राहता स्वतंत्र उभा राहणारा - अपक्ष.

२. ज्याला कोणाचाच आधार नाही असा- निराधार

३. ज्याचे मोल करता येत नाही असा -अनमोल

४. जो नेहमी परोपकार करतो असा -परोपकारी

५. परमेश्वरावर विश्वास ठेवतो असा- आस्तिक

वरील विधानांवरून असे लक्षात येते की दिलेल्या शब्द समुहाचा जो अर्थ असतो त्या ऐवजी त्याच अर्थाचा शब्दाचा वापर केला जातो त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणता येते.

Similar questions