Geography, asked by gajananlande041, 5 hours ago

दिशादर्शकाचा उपयोग सांगा​

Answers

Answered by ghostoperators31
15

Answer:

Explanation:

महिला शक्ती ..महिला सबलीकरण..महिला शोषण या बाबी भिन्न वाटतात ना ऐकायला. जर ती शक्ती आहे तर सबलीकरण का? अन मग शोषण का ?

पण एक स्त्री म्हणुन सांगते खूप सबल असतो आपण. मोठा उर्जा स्त्रोत आहे आपल्यात. फक्त काही कारणांनी त्यावर आलेला लेप मग तो अज्ञानाचा, काही असंवेदनशील मुजोरी, दांडगेपणाने आलेला असेल पण वेळ आली की महिला सर्व शक्तीनिशी नक्कीच उठते.

Answered by dhenaglesumit
21

Answer:

दिशा दाखवण्यासाठी दिशादर्शकाचा उपयोग होतो

Similar questions