दिशा ठरवण्यासाठी ़़़़़ उपयुक्त ठरते
Answers
Answered by
31
Answer:
होकायंत्र....
hope it's help you guy's.................
Answered by
2
Answer:
होकायंत्र:
जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपल्याला दिशा समजत नाही तेव्हा होकायंत्राचा वापर करतो.
होकायंत्रला दिशादर्शक असेसुद्धा म्हणतात. होकायंत्रात एक चुंबक सूची असते जी आपल्याला उत्तर व दक्षिण टोक दाखवते. म्हणून 'चुंबक सूची चा वापर करून दिशा समजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रास होकायंत्र असे म्हणतात' अशी होकायंत्राची आपण व्याख्या करू शकतो.
साधारणतः होकायंत्र गोल आकाराचे असते. दिशा ओळखण्यासाठी ते काहीवेळ एका सपाट जागेवर ठेवले जाते. काही वेळ स्थिर झाल्यानंतर होकायंत्रातील चुंबक सूची स्थिर होते व ज्या दिशेला ती स्थिर होते ती एक दिशा उत्तर आणि दुसरी दिशा दक्षिण दिशा असते.
Similar questions
Math,
5 months ago
Math,
5 months ago
Computer Science,
5 months ago
Science,
11 months ago
Computer Science,
11 months ago
Math,
1 year ago