देश व सीमेवरील जलाशयांची नावे तक्त्याच्या आधारे वहीत लिहा दिशा शेजारचे देश/सागर/महासागर पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण
Answers
प्रश्न १.. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून वाक्ये
पूर्ण करा व पुन्हा लिहा : (प्रत्येकी १ गुण)
(१) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक....... . नावाने ओळखले जाते.
(लक्षद्वीप, कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट, पोर्ट ब्लेअर)
(२) भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट प्रकाराची आहे.
(लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक, अध्यक्षीय)
(३) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.
(चिली - इक्वेडोर, अर्जेंटिना बोलिव्हिया, कोलंबिया - फ्रेंच गियाना,
सुरीनाम उरुग्वे )
-
(४) भारताची जास्तीत जास्त भू-सीमा या देशाशी संलग्न आहे.
(बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, नेपाळ)
(५) .... ही भारताची राजधानी आहे.
( यानम, नवी दिल्ली, दीव, चंदीगढ )
(&)..
...ही ब्राझीलची राजधानी आहे.
( बाहिया, ब्राझीलिया, रोन्डोनिया, रोराईमा )
उत्तरे : (१) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट नावाने
ओळखले जाते.
Hiii Mate..!
Explanation:
देशाचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न व एकूण लोखसंख्या यांची सरासरी करून काढले जाते. तसेच प्रत्येक राज्याचे तेथील एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांची सरासरी करून एखाद्या राज्याचे दारडोई उत्पन काढले जाते.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न (वार्षिक)खालीलप्रमाणे होते: