Hindi, asked by dhurvesujal9, 3 months ago

देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती​

Answers

Answered by pujabhartipinky
8

Answer:

(आ) देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेल्या विविध कृती कोणत्या ? ➤1) हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीयपद्धतीने सफाई करणे. ➤3) आपली गावे मलमुत्रा मुक्त करावी म्हणजेच सर्वांनी शौचालयाचा वापर करावा. ➤4) डोंगरावर व माळरानांवर झाडे लावणे, झाडे वाढविणे.

Similar questions