दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभारण्यात येतात?
Answers
Answered by
3
कारण आपल्याला दृश्य विनाअडाथळा पाहता येते ।
Answered by
5
अवकाशातून विविध खगोलीय वस्तूंकडून येणार दृश्य प्रकाश आणि रेडिओ लहरी वातावरणातून प्रवास करून भूपृष्ठावर येतात. त्यामुळे भूपृष्ठावर दृश्य प्रकाश दुर्बिणी उभारण्यात येतात.
परंतु यामध्ये काही अडचणी येतात, कारण जेव्हा दृश्य प्रकाश वातावरणात प्रवास करत असत तेव्हा आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत प्रकाशाची तीव्रता कमी होते तसेच वातावरणातील दाब आणि तापमान यामुळे देखील काही अडचणी निर्माण होतात.
ढगाळ वातावरण, रात्रीच्या वेळी शहरातील दिव्यांचा प्रकाश या गोष्टीसुद्धा आकाश निरीक्षणात अडथळा आणतात, हा अडथळा कमी करण्यासाठी दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन ठिकाणी उभारण्यात येतात.
Similar questions