History, asked by aniket447553, 1 year ago

देशबंधु असे कोणाला संबोधले जाते ​

Answers

Answered by chavan051
9

Answer:

स्वतंत्र ता संग्राम , पत्रकार ।यांना देशबंधु समबोधले जाते

Answered by halamadrid
13

Answer:

चित्तरंजन दास यांना 'देशबंधु'(म्हणजेच देशाचे मित्र) असे संबोधले जाते.चित्तरंजन दास यांचा जन्म ५ नोव्हेंबर,१८७० रोजी कोलकाता येथे झाला.ते बंगालमधील एक प्रमुख राजकीय आणि राष्ट्रवादी व्यक्तिमत्त्व होते.

ते एक श्रेष्ठ स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार व वकील होते.असहकार चळवळीच्या वेळी दास यांचे देशभक्ती आणि धैर्य दिसून आले.गांधीजींसारखेच त्यांचेही अहिंसेवर ठाम विश्वास होते.

Explanation:

Similar questions