History, asked by dhatavkarr9, 3 months ago

दुष्काळ हे रयतेला मोठ संकट का वाटत होते​

Answers

Answered by shrushti013
33

Explanation:

दुष्काळात खायला अन्न आणि प्यायला पाणी नसत हाताला कोणतं काम पण नसतं म्हणून रयतेला दुष्काळ मोठं संकट वाटत!!

please mark me as brainliest ✌️❤️

Similar questions