English, asked by reshmaholkar64, 5 months ago

दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते?

Answers

Answered by ajitdhanshri1234
22

Answer:

Explanation:

दुष्काळात शेतीत पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे मुश्कील होत असे (२) अशा वेळी अन्नधान्याचे भाव वाढत. (३) पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे (४) गावात राहणे कठीण होऊन लोकाना परागदा व्हावे लागे या त्रासामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत असे.

Similar questions