History, asked by mohitesujata83, 1 month ago

दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी ते सांगा​

Answers

Answered by itzaditi0454
1

Answer:

Radiation is energy that comes from a source and travels through space at the speed of light. This energy has an electric field and a magnetic field associated with it, and has wave-like properties. You could also call radiation “electromagnetic waves”.

Answered by xitzwinterbearx
3

Explanation:

नद्यांच्या पात्राचा अभ्यास, प्रवाह, पावसाचे प्रमाण, जमिनीची संरचना इत्यादी बाबी लक्षात घेऊन सबसरफेस धरणे बांधल्यास शेती, उद्योग यांची पाण्याची गरज पूर्ण करता येऊ शकते. हे धरण ओलादुष्काळ आणि कोरडा दुष्काळ यावर उत्तम उपायआहे. विकासाच्या वेगवान प्रवाहासाठी सब-सरफेस धरण एक प्रभावी माध्यम आहे.

Similar questions