दुषित पाण्यामुळे कोणते आजार होतात
Answers
Answer:
hepatitis, epidemics, diarrhoea
Explanation:
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
अतिसार माहिती असलेले एक पेज उघडते
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी शौचास होणे याला अतिसार म्हणतात.
गॅस्ट्रो माहिती असलेले एक पेज उघडते
उलटी व जुलाब यामुळे शरीर कोरडे पडणे म्हणजेच गॅस्ट्रो. दूषित पाण्यामुळे या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो.
कावीळ माहिती असलेले एक पेज उघडते
दूषित पाणी तसेच अन्नपदार्थामधून पसरणारी कावीळ वर्षभर असते. मात्र, पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारात वाढ होते.
विषमज्वर माहिती असलेले एक पेज उघडते
हा एक प्रकारचा ताप असून दूषित अन्न आणि पाणी यापासून पसरतो. हा फक्त माणसाच्या विष्ठा पाण्यात मिसळून पसरणारा आजार आहे.
पोलिओ माहिती असलेले एक पेज उघडते
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविल्यामुळे सन १९९९ पासून देशात पोलिओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे.