Music, asked by daisy0598, 7 months ago

दुष्यन्तस्य कानि स्वभाववैशिष्ट्यानि ज्ञायन्ते​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

>?

Explanation:

Answered by buchadeaditi
0

Explanation:

अभिज्ञानशाकुंतल ही कालिदासाची प्रसिद्ध व रंजक अशी कलाकृती आहे. याच्या कलाकृतींमध्ये मनवी, स्वभाव उतकृष्टरित्या रंगविले आहेत. अभिशनशाकुंतल या नाटकाचा नायक, दुष्यंत ही गाजलेली व्यक्तिरेखा आहे.

जेल दुष्यंत राजा हरिणाचा शिकार करावयास येतो, तेव्हा राजा हेतुपुरस्सर साधा वेषात तपोवनात प्रवेश करतो. यातून त्याचा साधेपणा दिसतो, सालसता दिसते. राजा तपोवनाकडे आकृष्ट झालेला असून तो मिळणाऱ्या पाहुणचारखटल आहे.

उत्सुका राजा दुष्यंताने साध्या वेषात तपोवनात प्रवेश करण्याकरिता सर्व आभूषणे ठेऊन दिली असली तरी राजाची कर्तव्ये त्याच्या मनात जागृत आहेत. जोपर्यंत तो तपोवनातून परत येईल, तोपर्यंत राजा सारथ्यास

घोड्यास स्वच्छ करण्यास सांगतो. एकंदरीतच, दुष्यंत हा सदाचरणी, सग्गुणांनी युक्त आदर्श सजा दाखविला आहे.

Similar questions