Art, asked by gavanangsarika, 6 months ago

दात दुखिचा तुम्हाला आलेला अनुभव (स्वमत - अभिव्यक्ति)​

Answers

Answered by pragnyabiswal7
0

Answer:

Mr. joseph invested rs 4,00,000 in a match- box industry. after 2 years he

received rs 6,00,000 from the industry. he invested s gain in a fixed

deposit and in shares in the ratio 3:2. how much amount did he invested

  1. in shares in the each of the schemes?
Answered by rajraaz85
3

Answer:

दात दुखी च्या वेदनांचा अनुभव सगळ्यांना माहीतच आहे. असह्य वेदना दात दुखी मध्ये होत असतात. वेदना सहन करण्यापलीकडे दुसरा पर्याय नसतो.

हाताला किंवा पायाला लागले तर आपण त्यावर काहीतरी लावू शकतो. पण दात दुखी च्या वेदने मध्ये असे काही करता येत नाही. माझी सुद्धा एकदा दात दुखी च्या वेदने मध्ये खूप भयानक अवस्था झाली होती. कशातच मन लागत नव्हते. खाण्यापिण्याचे तर हाल होते. दात दुखी ही फार जीवघेणी असते.

मला तर असे वाटत होते की माझ्या दातांवर एकामागे एक कोणी तरी घाव घालत आहे. डॉक्टरांनी काही औषधे दिली होती ती घेतल्यानंतर थोडावेळ आराम लागला. पण पुन्हा मात्र वेदना सुरू झाल्या. दुसरे आपल्याला मदत करू शकतात. पण वेदना वाटून घेऊ शकत नाहीत. असा हा अनोखा अनुभव माझ्यासाठी होता.

Similar questions