Hindi, asked by pratikshamate2003, 4 months ago

१) 'दात' या अवयवाचे वेगळेपण दर्शवणारी
कोणतीही दोन वैशिष्ट्ये लिहा.

2​

Answers

Answered by tejasvikahale2006
25

Explanation:

१) 'दात' या अवयवाचे वेगळेपण दर्शवणारी

कोणतीही दोन वैशिष्ट्ये लिहा

(1) दंत

(2) जबडा

Answered by studay07
8

Answer:

1 . दात हे आपल्या शरीरातील सर्वात मजबूत अवयव आहेत .

२. दात हे कॅल्शिअम , बनलेले असतात   परंतु ते हाड नाहीत . दत्तचे नुकसान झाल्यावर ते परत   वाढू  शकत ..

३. मानव त्यांच्या आयुष्यातील ३८.५ दिवस दात घासण्यात घालवतात.

४. इनॅमल त्याच्या खाली असलेल्या डेंटाइनचे संरक्षण करते, जे जिवंत पेशी आणि कॅल्सीफाईड टिश्यूपासून बनवले जाते.

५. दात हे  पचन क्रियेतील पहिले अवयव असतात .

६. तुमचे फक्त दोन तृतीयांश दात दिसतात. बाकी तुमच्या गमच्या आत लपलेले आहे.

Similar questions