दादास पत्र.
प्रश्न १) एका वाक्यात उत्तरे लिहा. (२)
१) शाळेत पक्ष्यांसंबंधीची
चित्रफित कोणत्या केंद्रातर्फे दाखवली ?
२) पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी
कोणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते ?
प्रश्न २) थोडक्यात उत्तर लिहा. (३)
१)माळढोक पक्ष्याबद्दल माहिती लिहा
Attachments:
Answers
Answered by
2
Answer:
Explanation:
वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं सप्टेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एकही माळढोक पक्षी आढळलेला नाही. माळढोक खरंच महाराष्ट्रातून 'इकॉलॉजीकली डेड' झाला आहे का?
काही शास्त्रज्ञांनुसार माळढोक खरंच नामशेष झाला आहे. तर काही अभ्यासक माळढोक महाराष्ट्रातून संपल्यात जमा आहे, अशी भीती व्यक्त करत आहेत. पण हा पक्षी महाराष्ट्रातून नामशेष झाला आहे, असं अधिकृतरित्या सांगितलं जात नाही.
मात्र WII नं एका सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात एकही माळढोक दिसला नाही, असं आता मान्य केलं आहे. बीबीसी मराठीनं माहितीच्या आधिकाराअंतर्गत कडून ही माहिती मिळवली आहे.
Similar questions