India Languages, asked by reenajacob02, 9 months ago

दुथडी भरून वाहने वाक्यात उपयोग करून

Answers

Answered by roopa2000
0

Answer:

वाक्याची व्याख्या: दोन किंवा अधिक शब्दांच्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य म्हणतात.

Explanation:

वाहन वाक्य

वाक्याची व्याख्या: जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकत्र करून अर्थपूर्ण गट तयार केला जातो तेव्हा त्याला वाक्य म्हणतात. वाक्यातून जी गोष्ट सांगितली जाते त्यावर कृती केली जाते! सोप्या भाषेत शब्दांच्या अर्थपूर्ण संयोगाला वाक्य म्हणतात. म्हणजेच शुद्ध शब्दांचा समूह, ज्याचा अर्थ निघतो, त्याला वाक्य म्हणतात.

  • जिथे तुमच्या बसेस आणि मोठी वाहने जाऊ शकणार नाहीत.
  • हिंदू पौराणिक कथांमध्ये, बैल हे शिवाचे वाहन बनले.
  • जिथे तुमच्या बसेस आणि मोठी वाहने जाऊ शकणार नाहीत.
  • त्यांना सांगा की ड्रायव्हरचे लक्ष विचलित करू नका.
  • अवजड वाहन उद्योगाचा विकासही संथ होता.
  • रिमोटली नियंत्रित वाहन पाठवा जे सशस्त्र आहे.
  • दुचाकीवर पीठ दळण्यासाठी गिरणी आणणे.
  • कमी उत्पादन वापर, कमी वाहन वापर,
  • आणि त्यांना मॉडेल वाहन चालवण्याची संधी दिली.
  • मात्र, येथे दिसणारी वाहने मोठी आहेत.
  • मात्र त्याने स्वत:च अशा पद्धतीने दुचाकी बदलली
  • आंधळ्यांना इकडे तिकडे नेणारे वाहन नको होते,
Answered by rajraaz85
0

वाक्यप्रचाराचा अर्थ-

दोन्ही काठांना स्पर्श करून वाहणे.

ज्यावेळेस नदीच्या पात्रात खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा पूर येतो व पाणी नदीच्या दोन्ही काठांना स्पर्श करून वाहते त्यावेळेस त्याला दुथडी भरून वाहणे असे म्हणतात.

दुथडी भरून वाहणे या वाक्यप्रचाराचा चे वाक्यात उपयोग खालील प्रमाणे -

  1. खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती.
  2. गंगा दुथडी वाहत असल्यामुळे उत्तरेकडील राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले.
  3. नदी दुथडी वाहत असल्यामुळे आजूबाजूचा प्रदेश सुजलाम सुफलाम झाला.
  4. यमुना नदी दुथडी वाहत असल्यामुळे संपूर्ण प्रदेश जलमय झाला व वाहतूक व्यवस्था खंडित झाली.

Explanation:

वाक्यप्रचार म्हणजे काय?

ज्या वेळेस दोन किंवा त्यापेक्षा जास्त शब्द एकत्र वापरले जातात व त्या एकत्र शब्दांचा अर्थ त्या शब्दांच्या असणाऱ्या अर्थात पेक्षा वेगळा असा घेतला जातो त्यावेळेस त्या संपूर्ण शब्द समूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात.

वाक्यात उपयोग म्हणजे काय?

ज्यावेळेस एखादा वाक्यप्रचार दिलेला असेल त्या वाक्यप्रचाराचा वापर एखाद्या वाक्यात करणे म्हणजेच वाक्यात उपयोग करणे होय .

वाक्यप्रचाराबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा-

https://brainly.in/question/16093346

https://brainly.in/question/15687755

#SPJ3

Similar questions