दुथडी भरून वाहणे( समानार्थी शब्द लिहा) * ओसंडून वाहणे. भरभरून वाहने. अतिशय वेगात वाहने
Answers
Answered by
6
Answer:
अर्थ - नदीला पूर येणे. वाक्य- पावसाळ्यात गोदावरी नदी दूथडी भरून वाहते.
Explanation:
Answered by
0
दुथडी भरून वाहणे याचा अर्थ ओसंडून किंवा क्षमतेपेक्षा जास्त भरून वाहणे असा होतो.
- दुथडी भरून वाहणे याचा वाक्यात उपयोग व संदर्भ सहसा नदी-नाले किंवा पाण्याशी संबंधित स्त्रोतांची परिस्थिती लक्षात घेताना दिला जातो.
- खालील परिच्छेदात दुथडी भरून वाहने याचा वाक्यात उपयोग केला आहे.
- श्याम घरी जायला निघाला तेव्हा मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. त्यामध्ये पाण्याची पातळी वाढल्याने त्याचे पात्र पाण्याने फुलले होते. सलग पाऊस पडत राहिल्याने नदी सहजपणे दुथडी भरून वाहत होती जणू काही त्याला इतर त्यांना भेटायची उत्सुकता लागली होती असे मला वाटले
#SP J2
Similar questions