दुधाचे दही बनवताना घरी आपण किण्वन प्रक्रिया वापरतात. ह्या प्रक्रियेसाठी कोणकोणते जीवाणू मदत करतात.
Answers
Answered by
0
Lactobacillus Delbreuki and Streptoccocus Thermophilus.
kbalasaheb:
mark as brainliest
Answered by
2
★उत्तर - घरी दुधाचे दही बनवताना आपण दुधामध्ये विरजण घालतो किंवा लिंबू पिळून टाकतो किंवा चिंच टाकतो.मग त्याची किण्वन प्रक्रिया होते. या मिश्रणात लँक्टोबॅसिलाय हे जिवाणू असतात. ते दुधाच्या घटकांत बदल घडवून आणतात आणि त्यामुळे दुधाचे दही होते .किंवन आणि क्लथन (coagulation)या प्रक्रियेने दही तयार होते.
किण्वन प्रक्रिया वापरून आपण दुग्धजन्य पदार्थ, कोको, चीज, भाज्यांची लोणची, मद्यार्क, पाव, प्रोबायोटिक पदार्थ ,प्रतिजैविके आणि इतर औषधे,असे अनेक पदार्थ बनवू शकतो.
धन्यवाद...
किण्वन प्रक्रिया वापरून आपण दुग्धजन्य पदार्थ, कोको, चीज, भाज्यांची लोणची, मद्यार्क, पाव, प्रोबायोटिक पदार्थ ,प्रतिजैविके आणि इतर औषधे,असे अनेक पदार्थ बनवू शकतो.
धन्यवाद...
Similar questions