Science, asked by 22khushikadam, 2 months ago

दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा रासायनिक बदल आहे चूक की बरोबर​

Answers

Answered by havishajain44
1

Answer:

sorry I don't know Marathi!!!!!!!!!

Answered by aratisutar058
10

Answer:

हा रासायनिक बदल योग्य आहे.

कारण, दुधाचे दह्यात रूपांतर करण्याचे कार्य लॉक्टोबॅसिलस करतात..

आणि लॅक्टिक आम्ल तयार करतात.

Similar questions