दुधाच्या सायीचे ‘किण्वन’ (विरजण) करून घरी कोणकोणते पदार्थ मिळवितात?
Answers
Answered by
1
दही तूप लोणी पेढे ,,,,,,,,,,,,
Answered by
0
दुधाच्या सायीचे किण्वन म्हणजेच विरजण करून आपल्या घरी आपण दही ,तूप ,लोणी , ताक हे पदार्थ बनवले जातात.
एका भांड्यामध्ये खालच्या बाजुला थोडेसे दह्याचे विरजण लावावे. त्यानंतर दुधावर साठलेली घट्ट साय त्या डब्यामध्ये रोज साठवत जाणे. आठ ते दहा दिवसांनंतर त्या साहित्य व त्या धड्याचे एकत्र असे मिश्रण बनवले जाते. ह्या मिश्रणावर लोणी काढले जाते या लोण यालाच नंतर गरम करून त्याचे तूप बनवले जाते.
घरी बनवलेले लोणी चवीला खूप स्वादिष्ट असते.
Similar questions