दूध देणारे प्राणी कोणकोणते आहेत
Answers
Answered by
1
Step-by-step explanation:
Date 22. 7 7. Page No. English-3 knowledge Source of this knowledge is book. That is wa is said to be power and the books are so important to People but their then is so great that it is impossible for any read them all. Hence arises the need of choir be roughly divided into the Books may typese goool, bad and indiferent gooolo back that give us Pure delight नोट मेकिंग
Answered by
1
- साधारण पणे गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडी, उंटीण, आणि याक इत्यादी प्राण्यांचा दूध अधिक प्रमाणात वापरले जाते.
- जगामध्ये सर्वात जास्त गायीचा दूध वापरला जाते आणि भारतात म्हशीचे दूध जास्त वापरल्या जाते.
- गायीच्या दुधात ८८% पाणी, १२ ग्राम कार्बोहायड्रेट, ८ ग्राम चरबी,८ ग्राम प्रथिने असतात.
- म्हशीच्या दुधात ८३ % पाणी, १२ ग्राम कार्बोहायड्रेट, १७ ग्राम चरबी, ९ ग्राम प्रथिने असतात.
- गायीचा दूध म्हशीच्या दुधापेक्षा पातळ असते आणि सहज पचते.
Similar questions