Business Studies, asked by ketan1patil, 11 months ago

*थोड़ी मज्जा*

*या प्रत्येक ओळीत एका मराठी कलाकाराचे नाव लपले आहे. शोधा आणि पाठवा.*

१. मोहनथाळ , माजोरा , शीरा

२. अनारसा , बडीशोप , कढी , फणस , रामफळ

३. मधुमालती , आप्पे , पापड , बटाटे

४. श्रीखंड , कांजी , तगर , मोगरा , घेवडा

५. आंबा , डाळ , धुके , कैरी

६. अननस , वरुण , सफरचंद , नानकटाई

७. कपासी , माका , देवदार

८. खिरापत , खाजा , पपई , रांजण , पेढा

९. राजगिरा , जायफळ , गोरस , साकवी

१०.उपमा , भेंडी , वडे

सर्व उत्तरे बरोबर आल्यावर आपले अभिनंदन केले जाईल.
〰〰〰〰〰〰〰​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

1). Mohanthal

2) Ramphal

3) मधुमालती

4) मोगरा

5)धुके

6) वरून

7) देवदार

8)खाजा

9)Sakawi

10)wade

I hope understand you

Similar questions