India Languages, asked by sunaina08kumari2005, 11 months ago

देव बोलू लागला तर निबंध मराठी मध्ये

Answers

Answered by halamadrid
0

■■देव बोलू लागला तर!!■■

आपण प्रत्येकजण रोज देवाची प्रार्थना करतो, त्यावेळी आपल्या मनातील गोष्टी देवाला सांगतो.देव मात्र आपल्या सगळ्यांच्या गोष्टी ऐकत असतो. जर, देव आपल्याशी बोलू लागला तर!

देव बोलू लागला तर, किती मजा येईल.आपल्याला ज्या समस्या आहेत, त्या आपण थेट देवाला सांगू शकू. आपल्याला देवासोबत गप्पा मारता येतील. जसे आपण देवाला आपल्या मनातील गोष्टी सांगतो, त्याचप्रकारे देवसुद्धा त्यांच्या मनातील गोष्टी आपल्याला सांगणार.

काही लोक देवाच्या नावावर भल्या लोकांना लुबाडतात. देव बोलू लागला तर, तो अशा लोकांना शिक्षा देईल आणि त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला सावध करेन. देव बोलू लागला तर, तो आपल्याला चांगली शिकवण देईल, चांगल्या गोष्टी शिकवेल.

खरंच, देव बोलू लागला तर!, किती बरे होईल.

Answered by anandmore811
0

Answer:no

Explanation:

Similar questions