World Languages, asked by Anonymous, 5 months ago

देविका/देवेश करमरकर
आपल्या मैत्रिणीला/मित्राला
पत्र पाठवून ऑनलाईन
शिक्षणाची उपयुक्तता व
महत्त्व समजावून सांगत आहे.​

Answers

Answered by studay07
85

Answer:

देविका

शाहू नगर  

लातूर  

प्रिय मैत्रीण ,  

             

                            सध्याची परस्थिती पाहता आपल्याच नाहीतर संपूर्ण शाळेनी ऑनलाईन कलाससे घेण्याचे ठरवले आहे . परंतु आपण त्याचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत . आणि खूप विध्यार्थी क्लास घेत नाहीत , आपण आटा क्लास मध्य उपस्थित राहिलो नाहीत तर आपले नुकसान होणार ,आणि परीक्षे मध्य कमी गुण हि मिळतील .  

आपण बाहेर जाऊ शाक्त नसलो तरी घरी बसून आपण क्लास घेऊ शकतो आणि आपला ऑनलाईन कलासेस मुळे वेळ हि वाचत आहे , सोबतच आपल्याला स्वतः अभ्यास करण्यासाठी देखील वेळ भेटत आहे . आणि आपण क्लास हे वारंवार हि पाहू शकतो त्या मुळे काही शन्का असेल तर ती दूर होते .  

त्या मुळे तू हि ऑनलाईन कलासेस चे गांभीर्य लक्षात घेऊन फायदे घे . हि नम्र विनंती .  

तुझी मैत्रीण  

 देविका

Answered by smgaming480
10

देविका

शाहू नगर

लातूर

प्रिय मैत्रीण,

सध्याची परस्थिती पाहता आपल्याच नाहीतर संपूर्ण शाळेनी ऑनलाईन कलाससे घेण्याचे ठरवले आहे . परंतु आपण त्याचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत . आणि खूप विध्यार्थी क्लास घेत नाहीत, आपण आटा क्लास मध्य उपस्थित राहिलो नाहीत तर आपले नुकसान होणार, आणि परीक्षे मध्य कमी गुण हि मिळतील.

आपण बाहेर जाऊ शाक्त नसलो तरी घरी बसून आपण क्लास घेऊ शकतो आणि आपला ऑनलाईन कलासेस मुळे वेळ हि वाचत आहे, सोबतच आपल्याला स्वतः अभ्यास करण्यासाठी देखील वेळ भेटत आहे. आणि आपण क्लास हे वारंवार हि पाहू शकतो त्या मुळे काही शन्का असेल तर ती दूर होते. त्या मुळे तू हि ऑनलाईन कलासेस चे गांभीर्य लक्षात घेऊन

फायदे घे . हि नम्र विनंती.

Similar questions