Physics, asked by jiyaakotak, 6 months ago

दिवाली ची सुट्टी के सूचना फलक​

Answers

Answered by shishir303
0

                             दिवालीची सुट्टी चा सूचना फलक​

सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळा प्रशासनाकडून कळविण्यात येते की, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शाळा 1 नोव्हेंबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत बंद राहणार आहे आणि आता शाळा 11 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू होईल. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आदेशानुसार,

शाळा प्रशासन,

सर्वोदय विद्यालय,

पुणे.

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Similar questions