India Languages, asked by kamblegaurav1143, 6 hours ago

दिवाली पर निबंध लिहा इन मराठी




please try to send faster

please it urgent​

Answers

Answered by saritadwivedigtk
2

विद्यार्थ्यांना शाळेत असताना उत्सव सण याविषयी निबंध लेखन असते. दिवाळी हा मराठी संस्कृती मिळेल सर्वात मोठा आनंदाचा रोषणाईचा उत्सवाचा उत्सव आहे याविषयी आपण निबंध पाहणार आहोत सदर निबंध इयत्ता पहिली दुसरी चौथी ते सहावी सातवी दहावीपर्यंत कुणालाही उपयुक्त आहे. सदर निबंध तुमच्या लेखनाला निश्चितच सहाय्यक ठरेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया

दिवाळी निबंध मराठी: आपण भारतीय सण साजरे करतो. वर्षातून एकदा येणारा हा चार दिवसांचा मोठा सण दिवाळी आहे !. दिवाळीचे नाव घेताच आपल्याला आनंद वाटतो. दिवाळी हा दिव्यांचा सण ! दरवर्षी ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येते. या सुमारास शेतीची कामे संपलेली असतात. दिवाळी जवळ आली की सगळे जण आपापली घरे स्वच्छ करतात व सजवतात. आई छान छान फराळाचे पदार्थ बनवणे. लाडू, चकल्या, शंकरपाळे आणि चिवडा, करंज्या हे दिवाळीचे खास पदार्थ असतात. लहान मुलांना नवीन कपडे मिळतात. घरात पाहुणे येतात. घरासमोर आकाशकंदील टांगतात. तसेच अनेक पणत्या लावतात. दारासमोर रांगोळी काढतात.

दिवाळी धनत्रयोदशीला धनाची पूजा करतात. नंतरचा दिवस असतो नरक चतुर्थी. त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुवासिक तेल उटणे लावून अंघोळ करतात व नंतर फराळ करतात. नंतर पाडवा येतो. त्यादिवशी गोडाचे जेवण करतात आणि संध्याकाळी औक्षण करतात.

please mark it brainliest

Answered by sd926009
2

Answer:

आपल्या देशात फार सण साजरा केले जातात आणि त्या मदे माझा सर्वात आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळी किवा दीपावली हा मजा आवडता सण आहे आणि आज मराठी निबंध आपल्यासाठी "माझा आवडता सण दिवाळी" हा मराठी निबंध आपल्या मराठी भाषेत घेऊन आला आहे.

तर मित्रांनो दिवाळी ह्या मराठी निबंधा ला सुरवात करूया.आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्मा ची लोक राहतात त्यामुळे वर्ष भर आपल्याकडे सण साजरे होत असतात असाच एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे आणि तो पूर्ण भारत भर खूप उत्सासाहाने जरा केला जातो.

दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळी साठी तयारी करू लागतात.

आम्ही सर्व गावातली मुले एकत्र येतो आणि दिवाळी साठी एक मोठा आकाश कंदील बनवतो आणि तो गावात लावतो आणि त्या वर काही सादेंश देतो. घरात ले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतो. आमच्या घरी सुधा मी व माजे बाबा मिळून एक छोटा कंदील बनून घरा बाहेर लावतो.

माझी ताई घरा बाहेर सुंदर रांगोळी काढते, आई दिवाळी साठी स्वादिष्ट फराळ बनवते जसे कि चकली, चिवडा, लाडू, करांची आणि भरपूर काही मला चकल्या कूप आवडतात. सगळा फराळ आमच्या गावात एकमेकांना दिला जातो.

दिवाळी साठी बाबा मला नवीन कपडे आणून देतात आणि सगळ्यांची आवडती वस्तू म्हणजे दिवाळी चे फटके आणून देतात, मी आणि माजे सर्व मित्र खुप फटके फोडतो आणि कूप मज्या करतो. मी आणि माजे मित्र मिळून एक छोटा किल्ला सुधा तयार करतो मला हा किल्ला बनवायला खूप आनंद येतो.

Explanation:

  • mark a brainliest

Similar questions