दिवाळी ची सुट्टी तुम्ही कशी साजरी करनार हे तुमच्या मैत्रीणीला कळवा
Answers
Answered by
3
Explanation:
दिवाळीच्या सुट्टीत मी,
1. मित्रमैत्रिणीणा , विधार्थीना सव्ताच्या हातानी पत्र तयार करणार.
2. छान छान सुरेख रांगोळी काढणार .
3.आणि समृदृ एवढा मोठा आकाश कंदील बनवणार.
4. मम्मी ला आंणि आज्जी ला फराळ बनवण्यात मी त्यांची मदत करणार.
5. किल्ला बनवणार .
6. खुप मज्जा करणार
Similar questions