दिवाळीच्या पाच दिवसांचा महत्त्व थोडक्यात सांगा
Answers
Answered by
1
Answer:
माला थोडक्यात ता नाही माहिती कारण मी लहान आहे पण तरी पण मी प्रयत्न करते....
धनतेरस / धनत्रयोदशी - त्या दिवशी नवीन गोष्टी घेतात आणि तेची पूजा करतात.. तो दिवस दिवाळी सा पहिला दिवस पण असतो
नरक चतुर्दशी / रूप चौदस - त्या दिवशी सकाळी लवकर, सूर्य निघण्याच्या पाहिले उठून बायकान करून तेल लाऊन घ्यास आणि मग उपटणानी अंघोळ करायची त्यांनी आपण नरका मधून बाहेर युन झातो
लक्ष्मी पूजन / दिवाळी - त्या दिवशी लक्ष्मी ची पूजा करायची त्यांनी घरी सुख शांती खुशी, आणि धन येतं
गोवर्धन पूजा / पाडवा - त्या दिवशी मुली अपल्या वडिलांचं ओवारन करून ग्याचा आणि मग वडील अंघोळी ला जातात त्यांनी काय होतं मला न्ही माहीत
आणि
भाऊबीज / भाई दूज - त्यांनी काय होतं मला नही माहीत
Explanation
Similar questions
Math,
15 hours ago
Environmental Sciences,
15 hours ago
Social Sciences,
1 day ago
English,
1 day ago
Math,
8 months ago
English,
8 months ago
Science,
8 months ago