दिवाळी निबंध २०० ओळी
Answers
Answered by
4
Answer:
brainlist please!!!
Step-by-step explanation:
दिव्यांचा सण म्हणजे दीपावली.
दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो.
दिवाळीच्या दिवसात घरापुढे सुंदर रांगोळ्या काढतात.
अशा या दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप मौजमजा करायला मिळते.
अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते.
दिवाळीच्या पाच दिवसात घरापुढे कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास करतात.
फटाक्यांबरोबर मुलांना दिवाळीत नवीन नवीन व छान कपडे मिळतात.
दिवाळीतील एक दिवस लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. म्हणून दिवाळी हा सण मला खूप आवडतो.
सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
Similar questions