History, asked by adelalita23, 15 hours ago

३) द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्टये कोणती ?​

Answers

Answered by sreenithibanerjee
4

Answer:

द्विमितीय घटकांची लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्यांचे क्षेत्रफळत तयार होते. पृथ्वीगोल हा त्रिमित असतो. त्रिमित वस्तूला लांबी आणि रुंदी आणि उंची असते, तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते.

Explanation:

Please mark me brainlist

Similar questions