द्वीमीय व त्रिमीत साधनां ची वैशिष्ये कोणती
Answers
Answered by
4
Explanation:
द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) द्विमित साधनांना लांबी व रुंदी या दोन मिती असतात. याउलट त्रिमित साधनांना लांबी, रुंदी व उंची या तीन मिती असतात. (२) द्विमित साधनांची लांबी व रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार होते. याउलट त्रिमित साधनांचे लांबी, रुंदी व उंची मिळून घनफळ तयार होते.
Similar questions