देवा तुझे किती। सुंदर आकाश
सुंदर प्रकाश। सूर्य देतो
सुंदर चांदण्या। चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर। पडे त्याचे
सुंदर ही झाडे। सुंदर पाखरे
किती गोड बरे। गाणे गाती
सुंदर वेलींची। सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले। देवा तुझी
इतुके सुंदर। जग तुझे जर
किती तू सुंदर। असशील!
(1) सुंदर निसर्ग पाहून कवी कोणती कल्पना करतो?
(1) हे जग देवानेच निर्माण केलेले असावे.
(2) हे देवा, तुझे आकाश किती सुंदर आहे!
(3) सुंदर जग निर्माण करणारा देव किती सुंदर असेल!
(4) आम्ही मुले ही देवाचीच निर्मिती आहोत.
Answers
Answered by
2
Answer:
idk hindi properly
Explanation:
mark me as brainlest
Similar questions