द्विध्रुविकरण म्हणजे काय ?
Answers
Answer:
आद्य शंकराचार्य :हिंदू धर्माचे संस्थापक लेखक शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
आद्य शंकराचार्यांच्यावर लिहितांना मी नेहमीच अवघडतो कारण ते आणि नित्शे माझे आवडते शत्रू आहेत . दोघांच्याही प्रखर बुद्धिमत्तेने आणि काव्यात्मक प्रतिभेने मी दिपून जातो आणि त्यांच्या मांडणीने जे जन्माला घातले त्याने हळहळतो आणि संतापतोही . माझ्यासाठी शंकराचार्यांना समजून घेण्याचा अर्थ हिंदू धर्म समजून घेणे असा आहे . त्यामुळे शंकराचार्यांना गेली ३० वर्षे पुन्हा पुन्हा वाचतो आहे . हिंदू धर्म हा वैदिक धर्म आहे ह्या गैरसमजुतीपोटी अनेक लोक वेद वाचून स्मृती वाचून हिंदू धर्माविषयी आपली मते पक्की करत असतात प्रत्यक्षात हा धर्म शंकराचार्यांनी जन्माला घातला आहे
Answer:
1)दुसऱ्या महायुद्धानंतर सेव्हियत युनियन अण्वस्त्रनिर्मिती करुन महा सत्ता झाला
2)अमेरिका व त्यात स्पर्धा सुरू झाली
3)या दोन गटात जागांची विभागनि झाली यालाच जगाचे द्विध्रुविकरण म्हणातात