India Languages, asked by meghnagautami, 1 month ago

देवा , या अनाथांना सहय्य कर.(वाक्याचा प्रकार ओळखा )​

Answers

Answered by gautamkhandare2010
2

Answer:

देवा , या अनाथांना सहय्य कर.(वाक्याचा प्रकार ओळखा )

मीश्र वाक्

Answered by siddhisalgaregradevi
2

Answer:

आज्ञार्थी वाक्य

Explanation:

ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

Similar questions