दिव्याच्या शेध लागला नसता तर
Answers
Answered by
10
गरज ही शोधाची जननी आहे ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. शोध ही अशी गोष्ट आहे जी कधीच कुणासाठी थांबत नाही. वेगवेगळे शोध जगात घडत असतात (आणि ह्याची जाणीव आपल्याला नसते) असेच काही महत्त्वाचे शोध महणजे मोबाईल, टीव्ही, गाड्या इत्यादी.
ह्या गोष्टी लक्षात घेता सामान्य शोध विसरून चालणार नाही उदा दिव्याचा शोध. जर दिवा कोणी शोधला नसता तर भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं. सगळीकडे काळोख असता, आपल्याला आपली कामे दिवसा उर्कावी लागली असती व रात्री काम असून सुद्धा आपण काहीच नसतो करू शकलो. प्रकाश नसता तर गाड्यांमध्ये सुद्धा तो वापरता नसता आला ज्याने करून अपघात वाढले असते. अश्या प्रकारे दिव्याचा शोध लागला नसता तर ही संकल्पना खूप भयानक आहे.
Answered by
2
Answer:
heat waves freaking me out
Similar questions