Geography, asked by shikhakaur3709, 1 year ago

‘देवराई’ ही संकल्पना काय आहे?

Answers

Answered by AkhyaSingh
4
Hope that this answer is helpful to you.
Attachments:
Answered by Hansika4871
40

ग्लोबल वॉर्मिग च्या काळात झाडे ही खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहेत. ठिकठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा असे आपल्या कानावर पडत असेलच. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात व कार्बन डायऑक्साइड सोशून घेतात. अशीच झाडांची संकल्पना देवराई ह्याला जन्म देते.

देवराई महणजे गावाबाहेर घनदाट पण विशिष्ट पद्धतीतून लावलेले झाडे. ही खूप जुनी संकल्पना आहे आणि ह्याच्या खूप जुन्या काळाशी संबंध आहे. महाराष्ट्रात भरपूर देवराई आहेत त्यातील एक नावाजलेली म्हणजेच सह्याद्री देवराई.

Similar questions