देवरा ई म्हणजे काय उदाहरण
Answers
Answered by
4
Answer:
देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन . इंग्रजी भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात. ... जगभरातही अशा प्रकारची वने आहेत.
Similar questions
English,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Social Sciences,
2 months ago
Math,
2 months ago
English,
9 months ago
Computer Science,
9 months ago