Environmental Sciences, asked by yamini76921, 1 month ago

देवरायांचे महत्त्व स्पष्ट करा

Answers

Answered by divyakumai6767
8

Explanation:

देवरायांचा उदय, त्यांचे अस्तित्व व संवर्धन याला परंपरा आहे. प्रत्येक देवराईच्या काही विशिष्ट श्रद्धा, संकेत आणि परंपरा आहेत. हजारो वृक्ष आणि त्याच्या शेकडो प्रजातीनी मिळून देवराया बनल्या आहेत. त्यामुळे देऊळ बांधून त्याच्या आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणता येणार नाही.

Similar questions