English, asked by taydeambadas536, 4 months ago

दिवस मावळला
चिमा, दिवस मावळला
दिवा लाव.
किसन, कपिला
गाईला आण.
तिला हिरवा
चारा घाल.
चिमा, वरणभात
शिजव
आणि शिरा कर.
विमल, जिजा या.
शिरा खा.
चिमा, शिरा
छान झाला.
चिमा, विछाना घाल
विमल, जिजा, निजायला चला.
चिमा, दिवा मालव.
विमल, जिजा निजा.​

Answers

Answered by 46mishra
1

Answer:

it's not your fault, I have a look at the moment, but I think I have a look at the moment

Similar questions