Hindi, asked by khansara00752, 1 month ago

५) दीवस -विवस
प्र.२) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा
१) कथा लिहिणारा
२) कविता करणारा-
३) ज्याला आई-वडील नाहीत असा-
४) देशाची सेवा करणारा​

Answers

Answered by jagruti6551
20

Answer:

१) कथा लिहिणारा - लेखक

२) कविता करणारा- कवि

३) ज्याला आई-वडील नाहीत असा- अनाथ

४) देशाची सेवा करणारा - देशसेवक

Similar questions