दगड़ या शब्दाचा उपयोग करून वाक्य तयार करा
Answers
Answered by
14
Answer:
मी शाळेत जाताना मोठा दगड पाहिले
Answered by
0
Answer:
- मला शाळेत जाताना अचानक भला मोठा दगड दिसला.
- मी आणि माझा मित्र लहानपणी नेहमी दगड दगड खेळत होतो.
- माझा लहान भाऊ नदीत गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे दगड गोळा जमा करून त्यापासून वेगवेगळे कलाकृती बनवतो.
- आमच्या गावातील नदी अनेक प्रकारचे रंगाचे, आकाराचे, दगड आहेत.
- सुरुवातीच्या काळात दगडाचा उपयोग घर बांधण्यासाठी केला जायचा.
- एक दगड दुसऱ्या दगडावर घासला तर त्यापासून आगीची निर्मिती होते.
अशाप्रकारे दगड या शब्दाचा वापर करून अनेक वाक्ये आपण बनवू शकतो.
Similar questions
India Languages,
7 days ago
Math,
7 days ago
Biology,
7 days ago
English,
15 days ago
Physics,
15 days ago
Computer Science,
8 months ago
Science,
8 months ago