दहा दिशांचा समूह ( सामासिक शब्द ओळखा )
दासडीस
दहादिशा
दशदिशा
Answers
Answered by
5
Answer:
3) दशदिशा
Like to my answer
Answered by
1
योग्य पर्याय आहे...
✔ दशदिशा
स्पष्टीकरण ⦂
दहा दिशांचा समूह ⦂ दशदिशा
समासाचे प्रकार ⦂ द्विगू समास
द्विगु समास मध्ये पहिला पद ही संख्या दर्शवते. जेव्हा दोन किंवा अधिक शब्द जोडून नवीन शब्द तयार होतो, तेव्हा त्या नवीन शब्दाला 'समास' म्हणतात. या नवीन शब्दाचा अर्थ मूळ शब्दांच्या अर्थापेक्षा वेगळा असू शकतो किंवा मूळ शब्दांच्या अर्थाला नवीन विस्तार मिळतो. समाजकारणाने बनलेल्या शब्दाला त्याच्या मूळ शब्दात विभक्त करणे याला 'समास विग्रह' म्हणतात.
Similar questions