Geography, asked by madhurishinde79050, 17 days ago

२) दहिवरामुळे कायिक विदारण होते. 1.






answer​

Attachments:

Answers

Answered by singhaman3a07
2

Answer:

ऊन, वारा, पाऊस, नद्या, हिमनद्या, भूमिगत पाणी, सागरी लाटा या बह्याप्रक्रियांमुळे भूपृष्टाची झीज होते. त्याला खणन किंवा शरण म्हणतात.तापमानामुळे खडकांवर पाण्याचा दाब पडतो व त्यांचे विदारण होते. अशा प्रकारे पाण्यामुळे कायिक विदारण होते

Similar questions