Geography, asked by gayatrichavan359, 5 months ago

दहिवरामुळे कायिक विदारण होते?

.​

Answers

Answered by baburaojagtap58
8

Answer:

ज्या प्रदेशात तापमान काही काल शून्य अंश सेल्सियस पेक्षा कमी असते तेथील खडकांमधील तडांमध्ये साचलेले पाणी गोठल्यावर त्याचा बर्फ होतो. त्याचे आकारमान वाढते त्यामुळे खडकांत ताण निर्माण होतो खडक होऊन फुटतात.

Attachments:
Similar questions