India Languages, asked by leenaurankar, 1 year ago

दहशतवाद एक गंभीर समस्या निबंध मराठी​

Answers

Answered by lisaRohan
6

आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे dashtwad होय.i love my india.

जॉन क्रेटमची व्याख्या

संपादन करा

आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करुन घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.

स्वरूप

संपादन करा

संघटित, नियोजित, हिंसात्मक कृती.

राजकीय हेतूने प्रेरित

बळजबरी व धमक्या देण्यासाठी शस्स्त्रांचा वापर

लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असते.

लोकशाहीविरोधी कृत्य, मानवीहक्कांचा भंग

स्थानिक ते वैश्विक स्वरूप

कारणे

भारत-पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना

संपादन करा

अल् उमर मुजाहिदीन

अल बदर/बदल

अल जेहाद फोर्स

अल मुजाहिदीन फोर्स

अल्लू उम्मा – तमिळनाडू

अस जिहाद फोर्स

इक्खान उल मुस्लिम

इंडियन मुजाहिदीन

इख्वाल उल मुजाहिदीन

उल्फा : युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम

काश्मीर जिहाद फोर्स

जमात उद दवा

जमियत उलेमा इ-इस्लाम-फझल

जम्मू – काश्मीरमधील दहशतवादी संघटना

जम्मू – काश्मीर नॅशनल लिबरेशन आर्मी

जम्मू – काश्मीर लिबरेशन फ्रंट

जानुद-उल-खलिफा-ए-हिंद

दिनदा अंजुमन – आंध्र प्रदेश

देवबंदी (कडवे)

नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅड

नक्षलवादी संघटना

पीपल्स लिबरेशन आर्मी – मणिपूर

पीपल्स वॉर ग्रुप, आंध्र प्रदेश

बब्बर खालसा – पंजाब

माओवादी कम्युनिस्ट सेंटर – बिहार

मुजाहिदीन जिहाद कौन्सिल

मुस्लिम मुजाहिद्दीन

लष्कर ए तोयबा

सिमी (स्ट्युडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया)

हरकत उल अंसार/मुजाहिदीन

Answered by halamadrid
7

■■ दहशतवाद - एक गंभीर समस्या ■■

दहशतवाद आपल्या समाजाला व संपूर्ण जगाला मिळालेला एक मोठा अभिशाप आहे. आपण बऱ्याच वेळा जगभरात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल ऐकतो. या हल्ल्यांबद्दल ऐकल्यावर आपल्याला खूप वाईट वाटते, तसेच मनात प्रचंड राग निर्माण होतो.

दहशतवादी हल्ल्यांचा समाजावर नकारात्मक परिणाम होतो. ते लोकांमध्ये भीती निर्माण करतात, मालमत्ता नष्ट करतात आणि लोकांचे जीव घेतात. देशाच्या पर्यटन क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेवरही याचा वाईट परिणाम होतो.

राजकीय, सामाजिक, धार्मिक संघर्षांमुळे दहशतवाद उद्भवतो. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठी काही दहशतवादी हल्ले केले जातात. एखाद्या विशिष्ट समुदायाला उत्पीडित केल्यामुळे किंवा बदला घेण्यासाठीही दहशतवाद उद्भवू शकतो.

दहशतवाद रोखण्यासाठी आपण एकत्र उभे राहिले पाहिजे. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, आपण सार्वजनिक ठिकाणी जागृत राहायला हवे, समाजातून समाजविघातक तत्वांचे निर्मूलन करण्याची गरज आहे, दोषी आढळलेल्या अतिरेकीस कठोर शिक्षा व्हायला हवी.

दहशतवाद सारखी गंभीर समस्या रोखण्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र येण्याची गरज आहे.

Similar questions