Hindi, asked by pramod9423, 1 year ago

दहशतवाद एक समस्या

write information in marathi


for project

Answers

Answered by Geekydude121
17

अंतर्गत अंतर्भूत दहशतवाद एक मोठी समस्या होत आहे. नाजूक समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा तयार केली जाणार असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नव्याने तयार केलेल्या आयपीएस सेवांचे मार्गदर्शन करीत होते. Lon Baherun Yenarhya Dhstwadyanshi Lda Sope मित्र नाकारू, पण Deshantrgt Dhswad हेक्टर नाजूक समस्या Aslyane वाडगा Lda खरोखर काम करते वापर नाकारा. समाजाला दिशाभूल करण्यासाठी घरगुती दहशतवाद कार्यरत आहे.

Answered by halamadrid
9

Answer:

दहशतवाद आपल्या समाजाला मिळालेला एक अभिशाप आहे.जगभरात होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांबद्दल आपल्याला बर्‍याचदा ऐकायला मिळते.

दहशतवादी हल्ल्यांचा समाजावर नकारात्मक परिणाम होतो. ते लोकांमध्ये भीती निर्माण करतात, मालमत्ता नष्ट करतात आणि लोकांचे जीव घेतात. देशाच्या पर्यटन क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेवरही याचा वाईट परिणाम होतो.

राजकीय, सामाजिक, धार्मिक संघर्षांमुळे दहशतवाद उद्भवतो. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठी काही दहशतवादी हल्ले केले जातात. एखाद्या विशिष्ट समुदायाला उत्पीडित केल्यामुळे किंवा बदला घेण्यासाठीही दहशतवाद उद्भवू शकतो.

दहशतवाद रोखण्यासाठी आपण एकत्र उभे राहिले पाहिजे. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे,आपण सार्वजनिक ठिकाणी जागृत राहायला हवे, समाजातून समाजविघातक तत्वांचे निर्मूलन करण्याची गरज आहे, दोषी आढळलेल्या अतिरेकीस कठोर शिक्षा व्हायला हवी.दहशतवाद थांबवण्यासाठी सरकार प्रयत्न करतच आहे.

दहशतवाद सारखी गंभीर समस्या रोखण्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र येण्याची गरज आहे.

Explanation:

Similar questions