CBSE BOARD X, asked by aniketthakur298, 9 months ago

दहशतवादी हल्ले झाल्यास कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी याची करा

Answers

Answered by preet131212
3

Answer:

कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संताप दाटून येतो!

सरकारच्या नावाने खडे फोडले जातात,

मिडियाला शिव्या घातल्या जातात,

अमेरिका आणि इस्राएलचा धडा भारताने गिरवावा वगैरे मागण्या होतात,

संतापाच्या भरात, 'संपवा यांना' वगैरे सारख्या कडवट प्रतिक्रिया दिल्या जातात.

Similar questions